Posts

Showing posts from 2016

जुने नवे संकल्प

म्हंटल गेल्या वर्षाचा हिशोब करु वजा झालेले क्षण आता बेरजेत धरु सुरुवात अशी कुठुन करावी सुखाने दुखाला भागता आठवण बाकि उरावी नविन नविन तरी काय असत जुन्यावर नव्याचा मुखव...

गुणिले नविन वर्ष

नेहमीच्या रस्त्याला जरा चुकवावे वाटा अनवट तुडवत अनवाणी चालावे फकिरे जिद्दि कधीतरी बनुन बघावे नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे मला माझ्या मी मध्ये किती गुंतवावे आपण ...

धर्मव्यथा

धर्म त्याने सारे बदलून पाहिले रस्ते फक्त बदलले तरी काटे मात्र तेच राहिले तिच कट्टरता तिच दांभिकता तेच खेळ सारे खेळत राहिले तो शोधत होता मानवता अन त्याला सारे पशुच गावल...

शिंतोडे

विकासाच्या हत्याकांडात माणुसकिचे मुडदे बळी घेऊनच्या घेऊन मगर तिचे अश्रू काढे धर्माच गिधाड आता विकास पंखांनी उडे बघ्यांची गर्दि थोडी मागे थोडि पुढे उडताये खुनाचे दर...

तुझ पुस्तक

तुलाच मी आत्ता वाचत होतो वळुन मागे पहात होतो पान तुझी चाळतांना मी एकसारखा साचत होतो पहिले पान तुझे एकाच किंकाळिने भरले होते पहिले सुर तुझे रडगाण्याचे त्यात कोरले होते थ...

सौदा ऋतुंचा

गारठलेल्या गुलाबी हवेत एक सौदा झाला सहवासाच्या बदल्यात तुझ्या माझे किती श्वास घेऊन गेला कधीचे न जाणे दुराव्याचे विष मी पीत होतो किती पावसाळे लोटले तरी ग्रीष्म उन्हाच...

बिंदु

आयुष्याच्या प्रवासात नवीन सुरुवात करायला निघालेल्या तरुणांना नाती अन ध्येय यात अंतर तयार झाल्यावर अशाच काहीशा शब्दात ते व्यक्त होत असतील. --------------------- -बिंदु- झुळूक वाऱ्याची आ...

निर्माण

निर्माण डोहात ह्या खोल खोल मी रुतत जातोय झिरपत खोल खोल एकसारखा वाहतोय खोल खोल म्हणजे अस किती खोल ते इवलेसेपण तो जन्म तो श्वास त्या मागचे पुढचे क्षण सारेच अनमोल अजुन खोल ज...

गुलाब

*गुलाब* प्रेम तिच्या डोळ्यात दुर दुर पर्यंत दिसत नव्हत तरीच म्हंटल इतक जपुन पेरलेल गुलाब दिवसंदिवस का सुकत होत शब्दात तिच्या दुर दुर पर्यंत माधुर्य नव्हत तरीच म्हंटल सु...

शुन्य शुन्य

शुन्य शुन्य डर डर पैदा कर कलयुग कह के सौदा कर धर्म का राज मानवता पर इस पाप पुण्य के खेल मे तु मर मर मर तु क्यु नहि करता पुण्य कह कर ये अंधे भक्त से झुंड बन जायेंगे फिर खुद को रक्...

कट्टरवाद

झूट झूट सरकार है कट्टरवाद से प्यार है देशभक्ति अब सरहदो पे जाने से हि साबित होती है कुपोषण बेरोजगारी पर बोलना अब तो मजाक बनति है युद्ध युध्द छेडा करो नाकामियो को खुबसुरती ...

शाळा माझी विठूमाऊली

शाळा माझी विठूमाऊली आई तुला काहि सांगायचे आहे भट्टित भाजलेला हात तुला दाखवायचा आहे   शाळेचा शेवटचा दिवस आजही आठवतो ग मला मास्तरांनी दिलेली कोरि पाटि अन सुविचारांनि भर...

क्षुद्र ब्रह्मांड

क्षुद्र ब्रह्मांड उनाड ह्या दिसात मी सुनाड गीत गायचे मनातल्या डोहात मी मृत सूत पाळायचे जळेल मी उरेल मी रिते ऋतु रुजवायचे डोहात ह्या बुडेल मी मातीतच का मुरायचे चितेवरि ...

कोड न सुटलेल

कोड न सुटलेल कोण तो काय तो असुन नसलेला कसून बसलेला घाव जो म्हसणात त्याच्या धग्धगती राख तो सागरात उसळी सैराट लाट जो तो सखा जो वैरी ते अमृत जे जहरी तो अफाट जो सुसाट तो वारा जो ...

फाटक दान

आठवतये ग मला तुझ ते जुनेपण, तुझ्या हर एक शब्दात गुंतलेल माझ वेड मन, किती किती सुख वाटायचं तुला पाहिल्यावर, तुझी पावले  किती पवित्र वाटायची तू गेल्यावर , मन माझ स्वार्थी भोळ मंदिरात तुलाच का मागायचं, संध्याकाळच्या आरतीतही तुझाच जप करायचं , मनी मी तुझ्याशी दिन रात खूप काही बोलायचो , तू समोर येता डोळ्यात तुझ्या मी मलाच विसरायचो. तेव्हा कळलाच नाही रोगाला ह्या प्रेम म्हणतात, जीव पुरा गुंतला आता आठवणीनेच दिवस भरतात, तू लक्ख चांदणी अन क्षुद्र मी काजवा, प्रेम भस्म मी देव तुझ्यातच माझा सावळा, कोजागिरीच्या लक्ख चंद्रापरी तू आजही आठवे, तुझ्या आभाळात माझी एकही चांदणी नाही यात जरा मला शंकाच वाटे, तुला शेवटच भेटाव म्हणून मी लाखाचा नवस केला, विसरलोच होतो मी तू माझ्यातच होती अन मी उगाच प्रवास केला, आज मंदिरात मी खरच काही मागितला नाही, माझा देवच मला भेटणार होता यातच मिळवले सारे काही, तू नदी मंजुळ मी टाकाऊ दगड, याही जन्मी आपली भेट वाटे मला अवघड, आलो पुढच्या जन्मात तर तोही तुझ्यावरच अर्पण, तू राहा सुखी सदा तुजसोबत सावली मी दर्पण, फाटलेल का असेना तुझ्या वहीत असू दे माझाही एक पा...