सांग तिला
सांग तिला तिच्यावीना जगणे कधी जमलेच, तिच्यावीना हे हृदय कधी धडकलच नाही..
मी खरच का इतका वेडा होतो तिच्यासाठी, खर सांगायच तर हा तारा तुटतो फक्त तिच्यासाठी..
ठरवून तिच्याशी कधी बोलता आलेच नाही, ती समोर आल्यावर जीवात जीव राहिलाच नाही..
सांग तिला शेवटचा निरोप,
ती जिथे असेल तिथे सदैव खुश रहावे, उगाच तीने मागे का पहावे..
एक तारा एकटाच तुटला, काट्याचा त्या गुलाबात जीव रुतला..
हाक एकदा देऊन बघ
राखेतून जीव पुन्हा उठला...
-------------स्वारथी
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM