अखेरचा निरोप

तुला शेवटच भेटाव म्हणून मी लाखाचा नवस केला,
 विसरलोच होतो मी तू माझ्यातच होती अन मी ऊगाच प्रवास केला,

तू नदी मंजुळ मी टाकाऊ दगड,
 याही जन्मी आपली भेट वाटे मला अवघड,

 आलो पुढच्या जन्मात तर तोही तुझ्यावरच अर्पण,
 तू राहा सुखी सदा तुजसोबत सावली मी दर्पण,

 फाटलेल का असेना तुझ्या वहीत असू दे माझाही एक पान,
माझ सुखायुष्य तुला लाभू दे एवढाच माझ फाटक दान
---------------------स्वारथी

Comments

Post a Comment

YOUR REVIEW TO THIS POEM

Popular posts from this blog

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत