अंधार अंधार अंधार
खरच धन्य आजचे पत्रकार सरकार आणि मतदार...
पत्रकार पत्रकार पत्रकार...
लाचार भिकार चाटुकार...
भित्रट पोरकट मक्कार...
सरकार सरकार सरकार...
कुप्रचार कुविचार हाहाकार...
खूनी धर्मांध टुक्कार...
मतदार मतदार मतदार...
भोळसट निद्रिस्त क्रान्तिकार..
निराधार अंधभक्त चिक्कार..
काळ वेळ खेळ..
अंधार अंधार अंधार..
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM